अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मेडिकल व्हिसाचा वापर; तीन परदेशी व्यक्तींना अटक Dainik Gomantak
गोवा

Fatorda Crime: आठ लाखांच्या अमली पदार्थांसह महिलेला अटक

गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने केली कारवाई

दैनिक गोमन्तक

गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने फातोर्डा येथे छापा टाकत एका 34 वर्षीय महिलेला आठ लाखांच्या अमली पदार्थासह अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. संशयित आरोपी फातोर्डा येथे अमली पदार्थासह विक्रीकरता आली असता पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली.

(Minakshi Kholkar arrested with drugs worth Rs 8 lakh from Fatorda )

मिळालेल्या माहितानुसार आज 22 ऑक्टोबर रोजी फातोर्डा येथे एक महिला अमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. यावरून पोलिसांनी सापळा रचत संशयित महिलेला ताब्यात घेत तपासणी केली असता तिच्याकडे 866 ग्रॅम चरस आणि 1.9 किलो गांजा आढळून आला. मिनाक्षी खोलकर असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिच्याकडून 3.28 लाखांची रोकड ही जप्त करण्यात आलेली आहे.

या कारवाईत महिलेकडून एकूण मुद्देमालासह 8 लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यावेळी पोलिसांनी संशयित महिलेने आणखी कोणत्या गुन्ह्यात सहभाग घेतला आहे का? याचा तपास सुरु असल्याची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT