Millions of toys were burnt in fire in cosmos center in mapusa Dainik Gomantak
गोवा

म्हापशातील ‘कॉसमॉस’मध्ये आग; लाखोंची खेळणी खाक

दिवाळीच्या पुढे या दुकानाला आग लागल्याने मोठे नुकसान दुकान मालकाचे झाले आहे.

दैनिक गोमन्तक

कळंगुट: मरड-म्हापसा येथील एका खेळण्याच्या दुकानाला सोमवारी पहाटे आग लागून सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. आगीत खेळण्याबरोबरच फर्निंचरचेही मोठे नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या पुढे या दुकानाला आग लागल्याने मोठे नुकसान दुकान मालकाचे झाले आहे.

म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु कुलुपबंद दुकानांत पसरलेल्या आगीवर नियंत्रण ठेवणे दलाच्या जवानांना शक्य झाले नसल्याने तोपर्यंत लाखोंचा माल जळून खाक झाल्याची माहिती दुकानाचे मालक महम्मद यांनी दिली. कॉसमॉस सेंटर इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या या दुकानात नेमकी आग कशी लागली, हे स्पष्ट झालेले नसून ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT