Matheus Correia famously known as comedian Selvy passes away Dainik Gomantak
गोवा

Comedian Selvy Passes Away: मॅथ्यूस कोरेया उर्फ ​​कॉमेडियन सॅल्व्ही यांचे निधन

गोमन्तक डिजिटल टीम

तियात्र कलाकार मॅथ्यूस कोरेया उर्फ ​​कॉमेडियन सॅल्व्ही यांचे निधन झाले आहे. मॅथ्यूस कोरेया यांच्यावर मागील काही दिवसांपासून गोमेकॉत (GMC) उपचार सुरू होते. सॅल्व्ही यांचे निधन झाल्याने तियात्र (Tiatr Artist) कलाकरांमधून शोक व्यक्त केला जात आहे. (Matheus Correia famously known as comedian Selvy passes away)

​​कॉमेडियन सॅल्व्ही यांच्या निधनामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सॅल्व्ही यांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त करत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, या कठिण प्रसंगात आम्ही सॅल्व्ही कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे म्हटले आहे. तसेच, कॉंग्रेसचे मायकल लोबो यांनी देखील सावंत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपल्या कॉमेडिने गोमंतकियांना हसविण्याचे काम करणारा तियात्र कलाकार सॅल्व्ही काळाच्या पडद्याआड गेल्याने गोव्यातील नागरिक शोक व्यक्त करत आहेत. सॅल्व्ही त्याच्या कामासाठी नेहमीच स्मरणात राहिल असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT