Mary Immaculate Church Dainik Gomantak
गोवा

'Mary Immaculate Church Feast'...म्हणून यंदा 'मेरी इमॅक्युलेट चर्च फेस्त' रद्द

जागतिक आयुर्वेद काँग्रेससाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा दौऱ्यावर

दैनिक गोमंतक

पणजी येथील 'मेरी इमॅक्युलेट चर्च फेस्त' यंदा रद्द करण्यात आली असून मोदी दौऱ्यानंतर ती भरवण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. 9 व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेससाठी पंतप्रधान मोदी पणजी येथे हजेरी लावणार आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

('Mary Immaculate Church Feast' at Panaji has been canceled )

मिळालेल्या माहितीनुसार पणजी येथील कला अकादमी परिसरात 8 ते 11 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या जागतिक आयुर्वेद काँग्रेससाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मेरी इमॅक्युलेट चर्चचे फेस्त असतो. ती रद्द करत पुढे 12 अथवा 13 डिसेंबर रोजी घेण्यात येईल. अशी माहिती पणजीचे नगराध्यक्ष रोहित मोन्सेरात यांनी दिली आहे.

गेली दोन वर्षे कोविड महामारीच्या काळात गोव्यातील चर्च बंद होते. त्यामुळे या काळात ही फेस्त भरु शकलेली नाही. यंदा ही रद्द होणार असल्याच्या चर्चेने स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. यावेळी चणे, खाजे विक्रेत्यांनी फेस्त व्यवसाय करण्यायासाठी चांगली संधी आहे. त्यामुळे ती रद्द होऊ नये असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT