Goa Crime Branch Investigation Dainiak Gomantak
गोवा

नावेलीच्या तरुणाला कोठडीत मारहाण पडली महाग! ‘त्या’ निलंबित पोलिसाविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल; तपासाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

Goa Crime Branch Investigation: मडगाव पोलिस कोठडीत असताना नावेली येथील एडबर्ग परेरा याला झालेल्या कथित मारहाणीप्रकरणी निलंबित पोलिस उपनिरीक्षक निलेश शिरवईकर यांच्याविरोधात क्राईम ब्रँच लवकरच न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: मडगाव पोलिस कोठडीत असताना नावेली येथील एडबर्ग परेरा याला झालेल्या कथित मारहाणीप्रकरणी निलंबित पोलिस उपनिरीक्षक निलेश शिरवईकर यांच्याविरोधात क्राईम ब्रँच लवकरच न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या संदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये मडगाव पोलिसांनी एडबर्ग परेरा याला अटक करून कोठडीत ठेवले असताना ही मारहाण झाल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर सामाजिक संघटनांनी आवाज उठविल्यानंतर शिरवईकर यांच्याविरोधात मडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान क्राईम ब्रँचने अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, मडगाव पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT