Mapusa Theft Case Dainik Gomantak
गोवा

Mapusa Theft Case: बोडगेश्वर मंदिरात चोरी; दोघांना अटक

संशयित मोलमजुरीचे काम करतात.

दैनिक गोमन्तक

Mapusa Theft Case

म्हापसा येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री देव बोडगेश्वर संस्थानात चोरीचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी सागर शिंदे (४०) व आनंद नाईक (४०) राहणारे म्हापसा व मूळचे कर्नाटक या दोघा संशयितांना अटक केली. संशयित मोलमजुरीचे काम करतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची घटना आज बुधवारी (ता.२८) पहाटे ४.३०च्या सुमारास घडली. वरील दोन्ही संशयितांनी मंदिराच्या प्रांगणात असलेल्या काचेच्या पादुका पेटीमधील जवळपास सहा हजार रुपये लंपास केले.

यावेळी आवाज आल्याने सुरक्षा रक्षकाने आरडाओरड करण्यास सुरवात केली, तेव्हा चोरट्यांनी तिथून धूम ठोकली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे या चोरांचा शोध घेतला असता, अवघ्या काही तासांत टॅक्सी स्टॅण्ड तसेच मार्केट परिसरातून संशयितांना ताब्यात घेतले. कसून चौकशीनंतर संशयितांनी चोरीची कुबली दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT