Mandrem  Dainik Gomantak
गोवा

Mandrem News : मांद्रेतील मान्सूनपूर्व कामे पूर्णत्वाकडे : सरपंच

Mandrem News : सरपंच नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पंचायतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची कामे वेळीच पूर्ण केली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Mandrem News :

हरमल, मांद्रे पंचायत क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. सरपंच प्रशांत ऊर्फ बाळा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत मंडळाने ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केल्याने ग्रामस्थांत समाधान केले जात आहे.

सरपंच नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पंचायतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची कामे वेळीच पूर्ण केली आहेत. विशेषत: गावातील पाणी समस्या लक्षात घेत विहिरी स्वच्छ केल्या व ग्रामस्थांना पाण्याचा साठा उपलब्ध केल्याने ग्रामस्थ व महिलांनी समाधान व्यक्त केले.

पंचायत क्षेत्रातील गटार स्वच्छ केले आहेत. तसेच काही भागात रस्त्यावर पाणी साचून राहते. त्या कामाला प्राधान्य देत पूर्ण केले आहे, असे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT