Jit Arolkar kind Gesture Towards Child Dainiak Gomantak
गोवा

MlA Jit Arolkar: चिमुरड्याचा हट्ट अन् आमदारांचे प्रेम; जीत आरोलकर ठरले ‘हिरो’: मुलाच्या कुतूहलाचा मान ठेवत स्वतः चालवली गाडी

Jit Arolkar kind Gesture Towards Child: राजकारणात अनेकदा व्यस्तता आणि प्रोटोकॉलमुळे लोकप्रतिनिधी सामान्य जनतेपासून दूर जात असल्याचे चित्र दिसते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मोरजी: राजकारणात अनेकदा व्यस्तता आणि प्रोटोकॉलमुळे लोकप्रतिनिधी सामान्य जनतेपासून दूर जात असल्याचे चित्र दिसते. मात्र, मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, ते खऱ्या अर्थाने ''जनतेचे आणि मातीतील आमदार'' आहेत. एका चिमुरड्याची साधी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी दाखवलेला मोठेपणा सध्या संपूर्ण मतदारसंघात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.

आमदार जीत आरोलकर आपल्या ‘थार’ गाडीतून मतदारसंघात फिरत असताना, एका लहान मुलाने त्यांची गाडी पाहून कुतूहलाने त्यांना थांबवले. ‘मला तुमच्या गाडीतून फिरायचे आहे’, अशी निरागस इच्छा त्या मुलाने बोलून दाखवली. एखाद्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने कदाचित वेळेअभावी अशा विनंतीकडे दुर्लक्ष केले असते; पण जीतभाईंनी तसे केले नाही. मुलाची ती साद ऐकताच जीतभाईंनी त्याला प्रेमाने गाडीत बसवून घेतले. केवळ बसवलेच नाही, तर त्यांनी स्वतः ड्रायव्हिंग सीट सांभाळली आणि त्या चिमुरड्याला गाडीतून फेरफटका मारून आणला. यावेळी त्यांनी त्या मुलाशी अतिशय आपुलकीने संवाद साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT