Madkai
Madkai  Dainik Gomantak
गोवा

Madkai News : फर्मागुढीत कार-दुचाकीची धडक; दोन विद्यार्थी जखमी

गोमन्तक डिजिटल टीम

Madkai News :

मडकई, फोंडा - पणजी महामार्गावरील फर्मागुढी येथील जीव्हीएम सर्कलजवळ आज (बुधवारी) संध्याकाळी कार व दुचाकीच्या जोरदार धडकेत दोन विद्यार्थी जखमी झाले.

कार फोंड्याहून पणजीकडे जात होती तर दुचाकीस्वार फोंड्याहून मडगावकडे जात होते.दुचाकीस्वार शांताक्ष कामत व समर्थ नाईक जखमी झाले. त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले.

मात्र, अपघातानंतर १०८ रुग्णवाहिका उशिराने पोचल्याने उपस्थितांनी संताप व्यक्त केला. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MLA Disqualification Petition: ‘आमदार अपात्रता याचिकेवर तातडीने सुनावणी घ्या, अन्यथा...’ सभापती तवडकरांना अमित पाटकरांचा इशारा

‘या’ देशाच्या सरकारनं बनवलं शादी ॲप; लोकसंख्या वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

Watch: ‘किंगमेकर’ नितीश कुमार जेव्हा मोदींच्या पाया पडतात! व्हिडिओ व्हायरल

Panaji News : पर्वरीत छत्रपतींचा राज्याभिषेकदिन; पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

Yuri Alemao: ‘’भांडवलदारांना खूश करणाऱ्या प्रकल्पांना गोमंतकीयांचा विरोधच...’’; भाजप सरकारवर बरसले आलेमाव

SCROLL FOR NEXT