Madgaon Railway Station Dainik Gomantak
गोवा

मडगाव रेल्वे स्टेशनवर पर्यटकांची होतेय गैरसोय

स्वच्छतागृहांची दूरवस्था, रेल्वे स्टेशन परिसर बनला मद्यपींचा अड्डा

दैनिक गोमन्तक

मडगाव : देशातील काही चांगल्या रेल्वे स्थानकात समावेश होणाऱ्या मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाची सध्याची स्थिती ''नाव मोठे आणि लक्षण खोटे'' अशी झाली आहे. या स्थानकावर असलेल्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून महिलांच्या स्वच्छतागृहाचे दारच ह मोडल्याने येथे येणाऱ्या प्रवासी महिलांची गैरसोय होत आहे.

मडगाव (Madgaon) रेल्वे स्थानकावर अन्य ठिकाणी असलेल्या शौचालयांच्या परिसरात मद्यपींनी आपला अड्डा बनविला आहे. त्यामुळे तेथे जाणे पर्यटकांसाठी (Tourist) दुरापास्त झाले आहे. मडगाव रेल्वे स्थानक पर्यटकांना उतरण्यासाठी गोव्यातील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावर रेल्वे आगमन, निर्गमनाच्या वेळी सतत पर्यटकांची वर्दळ असते.

बाहेरुन चकाचक वाटणाऱ्या या रेल्वे (Railway) स्थानकाची आतून अशी दुर्दशा झाली असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अन्य ठिकणी असलेल्या स्वच्छतागृहांच्या ठिकाणी मद्यपींचा वावर असल्याने महिलांना तेथे जाण्यास भीती वाटते. या मद्यपींचा बंदोबस्त रेल्वे प्रशासनाने करावा, अशी मागणीही होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT