Carnival Festival Dainik Gomantak
गोवा

Carnival Festival : लोटली बिग फूटमध्ये कार्निव्हल उत्साहात

Carnival Festival : सासष्टी, लोटली येथील बिगफूट या खुल्या संग्रहालयात कार्निव्हल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Carnival Festival :

सासष्टी, लोटली येथील बिगफूट या खुल्या संग्रहालयात कार्निव्हल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी फोंडा येथील एमईएफ प्राथमिक शाळा तसेच लोटली येथील सेेेवियर ऑफ द वर्ल्ड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कागदाचे पारंपरिक मास्क तयार करण्याच्या कार्यशाळेत हे विद्यार्थी सहभागी झाले.

आम्ही कुठल्याही उत्सवावेळी आमची पारंपरिक संस्कृती आणि वारसा जपतो. शिवाय भावी पिढीला गोमंतकीय संस्कृतीची माहिती देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो.

कुठल्याही उत्सवाचे आयोजन करताना पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन व्हावे, या दृष्टिकोनातून करतो, असे ‘बिग फूट’चे संस्थापक महेंद्र आल्वारीस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT