Asani Cyclone Dainik Gomantak
गोवा

IMD Goa: येत्या दोन दिवसात गोव्यात पावसाची शक्यता

पुढील काही दिवस गोमंतकियांना करावा लागणार ऊन, पाऊस, अन् थंडी यांचा सामना

दैनिक गोमन्तक

राजधानी पणजीसह राज्यात अनेक ठिकाणी गेले तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण आहे. यातच गेल्या दोन दिवसात मडगाव परीसरात पावसाने हजेरी लावली आहे. असे असताना येत्या तीन दिवसांत गोवा राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

(Light rain thundershowers very likely at isolated places in goa )

मिळालेल्या माहितीनुसार 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी गोव्यात काही ठिकाणी हलका आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच येत्या 24 तासात किमान तापमानात सुमारे 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. तसेच 29 आणि 30 नोव्हेंबर 2022 रोजी हवामान कोरडे राहणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.

गोवा राज्यात सध्याचे वातावरण हे दुपारच्यादरम्यान कडक उन्हाचा तडाका आहे. तर सायंकाळी थंडी जाणवते आहे. यातच आता पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने गोमंतकियांना पुढील काही दिवस ऊन, पाऊस, अन् थंडी यांचा सामना करावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT