Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आज केवळ 2 जणांना कोरोनाची लागण

पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 0.23% इतका आहे. दिवसभरात एकाचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: मागील महिन्याभरात गोव्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात 837 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 2 जणांना कोरोनाची (Corona Patients) लागण झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 0.23% इतका आहे. दिवसभरात एकाचा मृत्यू झाला आहे. तर रिकव्हरी दर 98.39% इतका आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 2

  • बरे झालेल्यांची संख्या : 22

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 121

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3828

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 1

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 837

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 0

  • पॉझिटिव्हिटी दर : 0.23%

  • रिकव्हरी दार : 98.39%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

Goa Heavy Rain: साळ-खोलपेवाडी येथे घरावर कोसळला वृक्ष; दोन लाखांच्या मालमत्तेचे नुकसान, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

Goa Water Supply: धरणांमधील पाणी वाढवण्‍यावर आता जलसंपदा खात्‍याचे लक्ष; शुद्धीकरणासाठी 'पेयजल'क‍डून नद्यांतील पाण्‍याचा वापर

Borim Bridge: लाखो रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात बोरी पुलावर खड्डे; दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT