Sangem Land Issue Dainik Gomantak
गोवा

Sangem: उगे विकासनगरातील भूमिहीन भूखंडाची चौकशी करावी

आपली जमीन दुसऱ्याला दिल्याची माहिती एका महिलेने दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Sangem: उगे सांगे पंचायत क्षेत्रातील विकासनगर येथील वीस कलमी कार्यक्रमांतर्गत भूमिहीन लोकांना दिलेल्या शंभर मीटर भूखंडाची सखोल चौकशी करण्याची मागणी बोमी झोरे या महिलेने पत्रकार परिषदेत केली आहे. तिच्या सोबत उषा नाईक उपस्थित होत्या.

तिने दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला दिलेल्या भूखंडात दुसरा भूखंड मालक कशा प्रकारे आपल्याला सतावत आहे, याची सविस्तर माहिती सर्व सरकारी खात्यांना लेखी स्वरूपात दिली.

तरी, आपल्याला न्याय दिला नाही म्हणून मुख्यमंत्री डॉ सावंत यांना भेटून सविस्तर तक्रार दिली. मुख्यमंत्री सावंत यांनी चौकशी करण्याचा आदेश दिला खरा पण आपल्याला न्याय न देता उलट आपलीच जमीन दुसऱ्यांना देण्यात आली आहे.

या विकासनगरात आतापर्यंत दिलेले भूखंड मूळ मालकांच्या हातात न राहता कोणाच्या तरी इशाऱ्यावर मूळ मालकांनी मोठ्या प्रमाणात सरकारने दिलेले भूखंड दुसऱ्यांना परस्पर विकण्याचें सत्र सुरु केले आहे. मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल करून भूखंड लाटण्याचे प्रकार या वसाहतीत घडले आहेत, असे तिने संगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT