e-Buses in Goa  Dainik Gomantak
गोवा

कदंबच्या ताफ्यात आणखी 48 ई-बसेसचा होणार समावेश

केटीसीचे एमडी डेरिक परेरा नेटो यांच्या अध्यक्षतेखालील बोर्डाच्या बैठकीत गुरुवारी ठराव मंजूर करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

पणजी : कदंब परिवहन महामंडळाच्या (KTC) संचालक मंडळाने स्मार्ट सिटी कार्यक्रमांतर्गत 48 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या बसेसच्या ताफ्यात नव्याने भर पडल्याने पणजी, पर्वरी आणि काही इतर भागात प्रवास करणे सोपे होणार आहे.

केटीसीचे एमडी डेरिक परेरा नेटो यांच्या अध्यक्षतेखालील बोर्डाच्या बैठकीत गुरुवारी हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर आता इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडला मंजुरीचे पत्र दिले जाणार आहे. (e-Buses in Goa)

“पणजी शहरात आणि आसपासच्या भागात प्रवास करण्यासाठी या इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यास मंडळाने मान्यता दिली आहे. कार्यालयात जाणाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा होईल,” नेटो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

39 व्हिला, स्विमिंग पूलची परवानगी रद्द करा, तुये ग्रामसभेत मागणी; आयटी कन्व्हेन्शन सेंटर आणि कचरा प्रकल्पाला कडाडून विरोध

IND vs NZ ODI LIVE Streaming: मिशन न्यूझीलंड! रोहित- विराट मैदानात उतरणार! वनडे मालिकेचा थरार कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह?

Karapur Sarvan Illegal Constructions: बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरुन कारापूर-सर्वण पंचायतीची ग्रामसभा तापली, ग्रामस्थांच्या आरोपांमुळे गदारोळ

Marathi language: "मराठीला राजभाषा हा आमचा हक्क, भीक नाही!", प्राचार्य सुभाष वेलिंगकरांचा सावंत सरकारला स्पष्ट इशारा

सत्तेसाठी सारे, गावासाठी कोण? पंचांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामस्थ संताप; बेतकी-खांडोळा पंचायतीच्या कारभारावर गंभीर सवाल

SCROLL FOR NEXT