गोव्यातील आजचे इंधनाचे दर जाणून घ्या

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात.
Petrol diesel in Goa
Petrol diesel in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. परिणामी लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा किमती वाढू लागल्या आहेत. सध्या कच्चे तेल प्रति बॅरल $120 च्या आसपास पोहोचले आहे. यामुळे इंधनच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Petrol diesel in Goa
योग्य सोयीनंतरच स्थलांतर करा; वास्कोतील मासळी विक्रेत्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

गोव्यात आज पेट्रोल 97.75 तर डिझेल 90.29 रूपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.75

  • Panjim ₹ 97.75

  • South Goa ₹ 97.11


Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.29

  • Panjim ₹ 90.29

  • South Goa ₹ 89.68

Petrol diesel in Goa
पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील भारत साकारूया : मुख्यमंत्री

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Drug Case
Two Sisters Found Dead in Mokhard
Kapileshwari Kavale Pond Fish Death
Gomantak TV Engineers Excellence Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com