Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News :डिचोलीतील ‘कोटेश्वर’ची कलश प्रतिष्ठापना उत्साहात

Bicholim News : चार चौगुले आणि व्यापारी बंधूतर्फे साजरा करण्यात आलेल्या या सोहळ्यावेळी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली बाजारातील श्री देव कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आणि शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा सोमवारी (ता.२६) मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला.

चार चौगुले आणि व्यापारी बंधूतर्फे साजरा करण्यात आलेल्या या सोहळ्यावेळी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

दुपारी धार्मिक विधीसह ॐ श्री शिव दत्तनाथ धाम परमपूज्य श्री शिवदत्तनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते शिखर कलश प्रतिष्ठापना करण्यात आली. नंतर महाप्रसाद झाला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

गुरुवारी वार्षिक उत्सव

श्री कोटेश्वर देवाचा वार्षिक उत्सव येत्या गुरुवारी (ता.२९) साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे दुपारी आरती आणि तीर्थप्रसाद झाल्यानंतर महाप्रसाद होणार आहे.

सायंकाळी ६ वा. भजन होणार आहे. रात्री ९ वा. नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळातर्फे ‘गणेश-मंगळ युद्ध’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT