Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway News: गोव्यात ट्रेनने येताय? कोकण रेल्वेबाबत महत्त्वाची अपडेट

Konkan Railway Update: दिवाणखवटी बोगद्याजवळील दरड साडेचार वाजता हटविण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

Pramod Yadav

रत्नागिरीजवळील दिवाणखवटी बोगद्याजवळ कोसळलेली दरड हटविण्यात कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना यश आले असून, मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. चोवीस तासानंतर हा मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी खुला झाला आहे. रविवारी (१४ जुलै) चाडेचारच्या सुमारास ही घटना घडली होती.

कोकण रेल्वेच्या वतीने याबाबत माहिती दिली आहे. दिवाणखवटी बोगद्याजवळील दरड साडेचार वाजता हटविण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Health Checkup: राज्यातील तपासणी शिबिरांत 20 जणांना कर्करोगाचे निदान, साडेपाच हजार जणांची आरोग्य तपासणी

Griha Aadhar Scheme: विधानसभा निवडणुकीपूर्वीच 'गृहआधार' मानधनात होणार वाढ, डिचाेलीतील नारी शक्ती महोत्सवात CM प्रमोद सावंतांची घोषणा

Horoscope: रविवारचे राशीभविष्य: सूर्यदेवाच्या कृपेने 'या' 3 भाग्यशाली राशींना मिळणार आनंदाची बातमी, धनलाभासह प्रगतीचे योग

विकासाच्या हव्यासात निसर्गाचा श्वास गुदमरतोय!

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

SCROLL FOR NEXT