Fire Safety Demonstrations Dainik Gomantak
गोवा

Fire Safety Demonstrations : कासारवर्णेत नागरिकांसाठी अग्नी सुरक्षा प्रात्यक्षिके

Fire Safety Demonstrations : घरातील स्वयंपाक गॅसची सुरक्षा तसेच काजू बागायतींना आग लागू नये यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत परवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जवान विष्णुदत्त परब, यशवंत नाईक, शैलेश हळदणकर व बया वरक उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Fire Safety Demonstrations :

पेडणे, अग्निशामन दलातर्फे कासारवर्णे पंचायत आवारात दलाचे अधिकारी नामदेव परवार यांच्या मार्गदर्शनाखाली अग्नी सुरक्षा प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

घरातील स्वयंपाक गॅसची सुरक्षा तसेच काजू बागायतींना आग लागू नये यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत परवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जवान विष्णुदत्त परब, यशवंत नाईक, शैलेश हळदणकर व बया वरक उपस्थित होते.

सरपंच अवनी गाड व उपसरपंच साक्षी नाईक तसेच पंचायत कारकून प्रेमानंद गाड यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT