Goa Crime News | Sexual Assault on Minor Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कर्नाटकचा युवक जेरबंद; पणजी महिला पोलिसांची कारवाई

महिला आणि अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना चिंतेचे कारण बनले आहे.

Kavya Powar

Minor Girl Assaulted: महिला आणि अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना चिंतेचे कारण बनले आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.

एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून रमेश जाधव (28, भाटले, चिंचोळे, मूळ- हुबळी, कर्नाटक) याला पणजी महिला पोलिसांनी अटक केली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यास 18 तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिलेली आहे.

पोलिसांनी महिला लैंगिक शोषणाच्या विविध कलमांतर्गत व पास्को कायद्यांतर्गत संबंधित आरोपीवर गुन्हे नोंद केले आहेत.

दरम्यान, म्हापसामध्येही अशीच घटना समोर आली आहे. सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचे फूस लावून अपहरण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. संशयितांमध्ये एका परप्रांतिय युवकाचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT