Kadamba School Bus Hits Lady Pedestrian Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: पादचारी महिलेला कदंबची धडक; होंडा सत्तरी येथील घटना

महिलेला अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba School Bus Hits Lady Pedestrian: राज्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. आज दुपारी होंडा सत्तरी येथे एक अपघात झाला आहे. या अपघातात एक पादचारी महिला गंभीर जखमी झाली आहे. अधिक उपचारासाठी महिलेला गोमेकॉत दाखल करण्यात आले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वडदेवनगर होंडा येथील सुचिता लवु शेटकर (30) ही पादचारी महिला आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी आली होती. यावेळी मुलांना नेण्यासाठी आलेली कदंबा चालकाने उभ्या असलेल्या महिलेला न बघताच पुढे नेली.

यात महिला कदंबा बसच्या चाका खाली आली. तीच्या पायावरुन कदंबाचे चाक गेले. यात महिला गंभीर जखमी झाली. तिच्या पायाला जबर जखम झाली असुन पाय फ्रॅक्चर झाला आहे. सध्या तिला गोमेकाॅत दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT