Caculo College of Commerce and Management Studies Dainik Gomantak
गोवा

Caculo College : काकुलो कॉलेजला आयएसओ मानांकन

खोर्ली म्हापसा येथील सारस्वत शिक्षण संस्थेचे श्रीधर काकुलो वाणिज्य महाविद्यालयाला आयएसओ ९००१:२०१५ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Caculo College : खोर्ली म्हापसा येथील सारस्वत शिक्षण संस्थेचे श्रीधर काकुलो वाणिज्य महाविद्यालयाला आयएसओ ९००१:२०१५ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सदर प्रमाणपत्र तीन वर्षाच्या कालावधीसाठी असेल.

या प्रमाणपत्रामुळे संस्थेला एक विशिष्ट्य गुणात्मक दर्जा प्राप्त झाला आहे. श्रीधर काकुलो संस्था गेली ३३ वर्षे वेगवेगळ्या तऱ्हेने विद्यादान करत आहे आणि बार्देश,बिचोली, आणि पेडणे या तीन तालुक्यातून असंख्य विद्यार्थ्यांना या संस्थेचा लाभ झाला आहे.

उत्तर गोव्यात ही एक नामांकित संस्था मानली जाते. या संस्थेत बीकॉम, बीबीए आणि बीसीए असे कोर्सेस चालू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT