Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: महिला पोलिस अधिकाऱ्याचा अपमान; एकास अटक

महिला पोलिस अधिकाऱ्याचा अपमान करून तिला शिविगाळ केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी थिवीमधील एकाला अटक केली.

दैनिक गोमन्तक

महिला पोलिस अधिकाऱ्याचा अपमान करून तिला शिविगाळ केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी थिवीमधील एकाला अटक केली. संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर पोलिसांनी वरील कारवाई केली.

पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या माहितीनुसार, संशयित लिंडन सिक्वेरा (शिरसई) याने एक व्हिडिओ रिकॉर्ड केला होता. ज्यामध्ये तो महिला पोलिस अधिकाऱ्याचा अपमान व शिविगाळ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

त्यानुसार, तक्रारीच्या आधारे कोलवाळ पोलिसांनी भादंसंच्या कलम ३५४(अ), ५००, ५०४ व ५०९ अन्वये गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर, संशयिताने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, कोलवाळ पोलिसांनी या जामीन अर्जाला विरोध केला व त्यानुसार न्यायालयाने संशयिताचा हा अर्ज फेटाळला असता पोलिसांनी संशयितास अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT