Instructions for reporting the sale of tobacco and alcoholic sales near goa schools area Dainik Gomantak
गोवा

शाळांजवळील तंबाखू आणि दारूच्या विक्रीचा अहवाल देण्याचे दुकानदारांना निर्देश

बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष पीटर फॅ बोर्गे यांचे नागरिकांना आवाहन

दैनिक गोमन्तक

पणजी: बाल अधिकारांच्या संरक्षणासाठी गोवा राज्य आयोगाने शाळेनजीक असणाऱ्या दुकानांना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनांच्या विक्रीचे प्रमाण नोंदकरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Instructions for reporting the sale of tobacco and alcoholic sales near goa schools area)

बाल संरक्षणाचे अध्यक्ष पीटर फॅ बोर्गे यांनी सांगितले की, "हल्ली लहान मुले पदार्थांच्या अवैध तस्करीत गुंतत चालले आहेत. नॅशनल कंट्रोल ब्यूरो (NCB) सह, देशातील मुलांमध्ये वाढत चाललेल्या औषधे आणि पदार्थांच्या दुरुपयोगासंबंधि प्रतिबंध करण्यासाठी सर्व प्रकारची धोरणांचा अवलंब करून, प्राधिकरण संस्था आणि एजन्सी तयार करण्यात अल्या आहेत.

पीटर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शाळेजवळ (Goa School) किंवा कोचिंग क्लासनजिक अशी कोणती दुकाने अढळल्यास ताबडतोब गोवा पोलिसांना (Goa Police) याची माहिती द्या, 7030 9 41330 या व्हाट्सएप नंबर वर तुम्ही माहिती कळवु शकता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT