Today's Program In Goa Dainik Gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Today's Program In Goa पणजी : विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, स्थळ : बालभवन केंद्र कांपाल, वेळ : सकाळी ९ वा.

पणजी : चाईल्ड फ्रेंडली टुरिझमचे प्रकाशन, स्थळ : इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, वेळ : सायं. ४ वा.

पर्वरी : आर्ट इफेक्ट स्टुडिओ गोवातर्फे उन्हाळी कला शिबिर, स्थळ : विद्याभारती दुसरा मजला, वेळ : सकाळी १० वा.

साखळी : नटरंग डान्स क्लासेस आणि सम्राट क्लब साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी शिबिर, स्थळ : खेडेकर सभागृह, वेळ : सकाळी ८.३० ते दु. १२ वा.

कोरगाव : म्हारिंगण देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी, पूजा, अभिषेक व ‘शीतल सप्तमी’ हा दशावतारी नाट्यप्रयोग, वेळ : सकाळी ८ वा.

तुये : श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान पुनर्प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

फर्मागुढी : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे आयोजित ‘युवा संगम’ कार्यक्रम, स्थळ : आयआयटी गोवा, वेळ : सकाळी ९ वा.

ब्रह्मकरमळी : श्री शांतादुर्गा देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी ९ वा.

म्हावळिंगे : मोफत आरोग्य तपासणी शिबिर, स्थळ : चव्हाटा सातेरी मंडप, वेळ : सकाळी १० ते दु. २ वा.

साखळी : बालनाट्य शिबिर, स्थळ : खेडेकर सभागृह, वेळ : दु. ३ ते सायं. ६ वा.

सांगे : बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर, स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय, वेळ : दु. ३ ते सायं. ५.३० वा.

माशेल : बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, वेळ : दु. ३ ते सायं. ५ वा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT