Today's Program In Goa Dainik Gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : कृष्णदास शामा केंद्रीय वाचनालयात पुस्तक प्रदर्शन, वेळ : सकाळी 9 वा. ते सायं. 7.30 वा.

मडगाव : श्री परमार्थ निकेतनतर्फे परमपूज्य गुरुमाऊली कलावती देवी भजन सप्ताह, वेळ : सकाळी 7 वा.पासून.

पर्ये : श्री महालसा देवी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

माशेल : श्री देवकीकृष्ण रवळनाथ संस्थानतर्फे वार्षिक महाअनुष्ठानानिमित्त विविध धार्मिक विधी, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

केरी-सत्तरी : ‘आझादी के रंग’ बालनाट्यप्रयोग, स्थळ : श्री सातेरी केळबाय आजोबा देवस्थान मंडप, वेळ : सायं. ६.३० वा.

मोरजी : बागवाडा दत्त मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

गाळीत (बोगमाळो) : येथील श्रीकृष्ण संस्थानचा पहिल्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

पेडणे : पेडणे तालुका नागरिक समिती व म्हादई वाचवा संघटनेतर्फे जनजागृती मिरवणूक, वेळ : सकाळी ९.३० वा.

म्हार्दोळ : श्री दत्तात्रय देवस्थानात वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा व इतर धार्मिक विधी, वेळ : सकाळी ९ वा.

खांडोळा : येथील श्रीसाईबाबा मंदिरात साप्ताहिक गुरुवारनिमित्त पूजा व इतर धार्मिक विधी, भजन, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

पाळी : श्री सातेरी देवस्थानाच्या स्थापनादिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेळ: सकाळी ७ वा.पासून.

साखळी : बालनाट्य शिबिर, स्थळ : खेडेकर सभागृह, वेळ : दु. ३ ते सायं. ६ वा.

सांगे : बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर, स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय, वेळ : दु. ३ ते सायं. ५.३० वा.

माशेल : बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर, वेळ : दु. ३ ते सायं. ५ वा.

बायणा : रवींद्र भवन येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, वेळ : सकाळी १० ते दु. १२.३० वा.

सावईवेरे : मदनंत क्रिकेट क्लबच्या सुवर्णवर्षानिमित्त नाट्यमहोत्सव, स्थळ : पात मैदान, वेळ : सायं. ७.३० वा.

झरूळे-तुये : श्री देवी भगवती मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी, महाप्रसाद, भजनाचा कार्यक्रम, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

मांद्रे : श्री भूमिका मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, वेळ : सकाळी ८ वा.पासून.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

West Nile Virus: वेस्ट नाईल व्हायरसने जगभरात वाढवली चिंता! लहान मुलांना सर्वाधिक धोका; जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय

Goa Fish Export:"सद्या श्रावण सुरु आसा, हांवूंय नुस्ते खायना" मासे निर्यातीवरून LOP आलेमाव आणि CM सावंतमध्ये रंगला कोकणी संवाद; Watch Video

Goa Assembly Live: सनबर्नला गोव्यात परत आणण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार मायकल लोबो यांचे विधानसभेत आश्वासन

Viral Video: 'मी झाडांची महाराणी...!' झाडाच्या फांदीवर बसलेल्या महिलेची 'अजब' रील व्हायरल; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

SCROLL FOR NEXT