New Zuari Bridge: Dainik Gomatak
गोवा

New Zuari Bridge: नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या बाजूचे 22 डिसेंबरला उद्‌घाटन

New Zuari Bridge Goa: नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे काम पूर्ण झाले आहे. आता त्‍याचे उद्‌घाटन 22 डिसेंबर रोजी केंद्रीय वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

New Zuari Bridge: नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे काम पूर्ण झाले आहे. आता त्‍याचे उद्‌घाटन 22 डिसेंबर रोजी केंद्रीय वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणार आहे, अशी माहिती दिलीप बिल्डकॉनचे उपाध्यक्ष अतुल जोशी यांनी दिली.

गोव्यातील प्रत्येकजण नवीन झुआरी पुलाची दुसरी लेन खुली होण्‍याची आतुरतेने वाट पाहत आहे. ही लेन खुली झाल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

तिचे काम 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्‍यात येईल असे सांगण्‍यात आले होते. त्‍यानुसार काम जवळपास पूर्ण झाल्याचे दिसत आहे.

अतुल जोशी यांनी सांगितले की, हल्लीच या दुसऱ्या लेनची लोड टेस्ट पूर्ण झाली आहे. येत्या 22 तारखेला उद्‌घाटन झाल्‍यानंतर ही लेन वाहनांसाठी खुली करण्‍यात येईल. त्‍यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल व वाहतूक गतिमान होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT