चित्ररथ Dainik Gomantak
गोवा

पणजी शिगमोत्सव: आडपई-आगापूरचे रोमटामेळ पथक पहिले

महालक्ष्मी नागरिक समिती बांदोड्याच्या चित्ररथाची बाजी

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी शिगमोत्सव समितीतर्फे शनिवारी झालेल्या चित्ररथ, रोमटामेळ,लोकनृत्य व वेशभूषा स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. महालक्ष्मी नागरिक समिती बांदोडाच्या चित्ररथाला 60,हजार रुपयांचे प्रथम, सुयोग शिगमोत्सव मंडळ आडपई-आगापूरच्या रोमट पथकाला 35 हजार रुपयांचे प्रथम व सरस्वती कला मंडळ केळबायच्या लोकनृत्य पथकाला लोकनृत्याचे 20, हजार रुपयांचे प्रथम अशी बक्षिसे जाहीर झाली आहेत.

चित्ररथ स्पर्धेचे दुसरे बक्षीस -साई बाल मंडळ दुर्भाट (50,हजार रु.), तिसरे-बाल गोपाल कला सांस्कृतिक मंडळ, चिंबल(40,हजार रु.),उत्तेजनार्थ 1)दामोदर महालक्ष्मी कला संघ, उंडीर-बांदोडा(30,हजार रु.),2) धाडेश्वर स्पोर्ट्स कल्चरल क्लब, नेरुल(20,हजार रु.),३)गजानन कला मंडळ, कपिलेश्वरी(15,हजार रु.),4)ब्रम्हेश्वर युवक संघ,आखाडा(12,हजार),5) युनायटेड बॉयज, कुर्टी-फोंडा(10,हजार रु.),प्रत्येकी 6 हजार रुपयांची उत्तेजनार्थ -सरस्वती युथ क्लब, डाग-फोंडा, रायेश्वर युवक मंडळ, राय-मडगाव, महालक्ष्मी क्रिएशन, काकोडा- कुडचडे, सिद्धेश्वर कला मंडळ बसतोडा,गजानन क्रिएटिव्ह बॉयज देवतेवाडा युवक मंडळ कुडतरी,तालिगाव युथ ताळगाव,सातेरी युवक संघ मेरशी व शिवा बॉयज मुरलीधर युवक संघ कळंगुट

रोमटामेळ स्पर्धेत दुसरे सावर्डे शिगमोत्सव मंडळ(25,हजार रु.),तृतीय-कुडचडे काकोडा शिगमोत्सव समिती(15,हजार रु.),चौथे-स्वरसाई शिगमोत्सव मंडळ, खोर्ली-म्हापसा(10,हजार रु.),पाचवे-बार्देस शिगमोत्सव समिती(8हजार रु.)उत्तेजनार्थ प्रत्येकी 7 हजार रुपयाची बक्षिसे -डोंगरी शिगमोत्सव मंडळ, पाईकदेव शिगमोत्सव समिती सांगे, शांतादुर्गा शिगमोत्सव समिती कळंगुट

लोकनृत्य स्पर्धेत दुसरे सावईवेरेचो सख्याहरी(15,हजार रु.),तृतीय-श्री. गुरू कला मंडळ पिसगाळ- प्रियोळ(10,हजार रु.),उत्तेजनार्थ (प्रत्येकी 5,हजार रु.)-यशलीला कल्चरल असोसिएशन,झरीवाडा- प्रियोळ,फिटनेस फर्स्ट, वास्को व नवदुर्गा सांस्कृतिक मंडळ, मडकई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT