महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून (IMD) 'यलो अलर्ट'  Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: राज्यात यलो अलर्ट; मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता

या काळात मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्यामार्फत करण्यात आले.

Rajat Sawant

ऑक्टोबर हीटमुळे राज्यातील पारा वाढत चालला आहे. अशातच हवामान खात्याने राज्यात यलो अलर्ट जारी केला आहे. 30, 31 ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 30, 31 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात गोव्यात 40 ते 50 किमीप्रतिवेगाने वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या काळात मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्यामार्फत करण्यात आले.

दरम्यान राज्यात पहाटे थंडी जाणवत आहे. सध्या किमान तापमान 24 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. घाटालगतच्या भागात सत्तरी, धारबांदोडा, मोले आणि राज्यातील बहुतांश भागात तीव्र थंडी जाणवत आहे. तर शहरी भागात तसेच किनारी भागात देखील अल्प प्रमाणात थंडीची चाहुल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT