Goa IMD Rain Forecast For Today: IMD Goa Rain Alert For Next 3 Hours In Panjim and 7 Other Talukas Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Today: राजधानी पणजीसह गोव्यातील सात तालुक्यात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता

Goa Rain News Today: हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन.

Pramod Yadav

गोव्यात पुढील काही तासांत राजधानी पणजीसह सात तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. गोवा हवामान खात्याने वर्तविलेल्या शक्यतेनुसार पुढील तीन ते चार तास हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात पुढील तीन ते चार तास पणजीसह सत्तरी, तिसवाडी, डिचोली, बार्देश, सांगे, काणकोण आणि केपे या तालुक्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

चार वाजल्यापासून वरील तालुक्यांच्या भागात पावसाचे ढग जमा झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पावसाचे ढग दक्षिण - पश्चिम दिशेने प्रवास करत असल्याने राज्यातील इतर तालुक्यांना देखील पावासाचा फटका बसण्याची शक्याता वर्तविण्यात आला आहे.

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

  • वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने खुल्या मैदानात काम करण्याचे टाळा.

  • उंच झाडे किंवा धोकादायक इमारतीच्या खाली आडोशाला आसरा घेऊ नका.

  • वीज कोसळण्याची शक्यता लक्षात घेता वीज खांब किंवा इतर धोकादायक ठिकाणी थांबण्याचे टाळा.

  • ईलेक्ट्रिक डिव्हाईस वारण्याचे टाळा तसेच हवामान खात्याच्या माहिती आणि सूचनांकडे लक्ष द्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT