Chapora Dainik Gomantak
गोवा

Chapora: मोठी कारवाई! शापोरा नदी किनारी अवैध वाळू साठा, आठ ट्रक वाळू जप्त

भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे आणि सक्त कारवाई करावे अशी सूचना हणजूण पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

Pramod Yadav

शापारो येथे मामलेदार आणि पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शापोरा नदी किनारी मोठा अवैध वाळू साठा सापडला असून, पोलिसांनी तब्बल आठ ट्रक वाळू जप्त केली आहे. हणजूणे पोलिस, खाण विभागाचे सहाय्यक भूवैज्ञानिक ओंकार नाईक गावकर यांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली.

Chapora

बार्देशचे मामलेदार प्रविण गवस, खाण विभागाचे सहाय्यक आणि भूवैज्ञानिक ओंकार नाईक गावकर, ओशेल ग्रामपंचायत तलाठी सुमित शिरोडकर आणि हणजूणे व किनारपट्टी पोलिस यांच्या पथकाने ही ठिकाणाची पाहणी करून अवैध वाळू साठा जप्त केला आहे.

भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे आणि सक्त कारवाई करावे अशी सूचना हणजूण पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chemical Company Blast: भरुचमधील फार्मा कंपनीत भीषण स्फोट, हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान अपघात; 5 मृत्यू, 2 गंभीर जखमी

Delhi Capitals Bowling Coach: IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मास्टरस्ट्रोक! 761 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती

Kadamba Transport Strike: 'कदंब'च्या ईटीएमविरोधात 12 नोव्हेंबरला संपाचा इशारा; 2 हजारांहून अधिक कर्मचारी उतरणार?

Delhi Mumbai Expressway Accident: खाटूश्यामजींच्या दर्शनाला निघालेल्या प्रवाशांवर काळाचा घाला, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; 8 मृत्यू, 10 जखमी

Ayush Healthcare: गोव्यातील दोन्ही आयुष इस्पितळांचे महिनाभरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT