क्लॉड अल्वारेस Dainik Gomantak
गोवा

गेल्या 8 वर्षांपासून बेकायदेशीर खाणकाम सुरू : क्लॉड अल्वारेस

खाणकाम व्यवसाय (Mining) पुन्हा सुरू करण्याबाबत नवे सरकार बोलत असले तरी, मुळात जे काही पुनरुज्जीवित होईल ते बेकायदेशीर खाणकाम असेल: क्लॉड अल्वारेस

दैनिक गोमन्तक

गोव्यात खाणकाम व्यवसाय हा मुद्दा अत्यंत महत्वाचा विषय असून गेले अनेक वर्षे यावर कोणताच तोडगा काढला गेला नाही. राज्यात पुन्हा खाण व्यवसाय सुरू व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले तरी अद्याप याला चालना मिळाली नाही.

या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. 'सर्वोच्च न्यायालयाने सध्या बंदी घातलेला खाणकाम व्यवसाय (Mining) पुन्हा सुरू करण्याबाबत नवे सरकार बोलत असले तरी, मुळात जे काही पुनरुज्जीवित होईल ते बेकायदेशीर खाणकाम असेल', असे प्रतिपादन पर्यावरणतज्ज्ञ आणि गोवा फाऊंडेशनचे संचालक डॉ. क्लॉड अल्वारेस यांनी केले आहे.

'गोवा सरकार (Goa Government) सरळ चेहऱ्याने जे काही सांगते ते सर्वच खरे नाही. ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. जेव्हा तुम्ही खाण पुन्हा सुरू करता, तेव्हा तुम्ही सर्वप्रथम अवैध खाणकाम पुन्हा सुरू करता. दक्षिण गोव्यातील पिसुर्ले, मये येथे जे घडत आहे, ते खरे तर माजी लीजधारक आहेत, ज्यांच्याकडे आता खाणकामात भागीदारी नाही. त्यामुळे ही सर्व अवैधरीत्या सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT