मयडे सरपंचांविरोधात अविश्‍वास ठरावाची नोटीस

विधानसभा निवडणुकीचा परिणाम आता पंचायत पातळीवरील राजकारणावरही होत आहे
no confidence motion
no confidence motionDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: मयडे पंचायतीच्या सरपंच रिया बेळेकर आणि उपसरपंच ओस्वाल्ड कोर्देरो यांच्या विरोधात पंचायतीच्या सातपैकी चार पंचायत सदस्यांनी अविश्‍वास ठरावाची नोटीस दिली आहे.

उपलब्ध माहितीनुसार या पंचायतीवर सत्तास्थापनेसाठी आपचे स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगानेच या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचा परिणाम आता पंचायत पातळीवरील राजकारणावरही होत असल्याचे त्यामुळे दिसून येते. या नोटिसीवर महेश साटेलकर, सूर्यकांत भाटलेकर, लवू ठाकूर व पूजा च्यारी या सदस्यांच्या सह्या आहेत. ही नोटीस म्हापसा येथील गट विकास अधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com