Goa Illegal Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Liquor Seized: लक्झरी बस, ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीचा कट हाणून पाडला

अबकारी खात्याची कारवाई; अनमोड, कणकुंबी येथे 2 लाखाची बनावट दारू जप्त

Akshay Nirmale

Goa Illegal Liquor Seized: गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदा तस्करी करणाऱ्या दोघांना गोव्याच्या अबकारी खात्याच्या पथकाने अटक केली आहे. कणकुंबी तपास नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. अटक झालेल्या दोघांकडून सुमारे 78 हजार रूपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली आहे.

दोघेही संशयित मूळचे आसामचे आहेत. महाराष्ट्रात नोंद असलेल्या ट्रकमधून ही तस्करी केली जात होती. हा ट्रकही जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, अनमोड तपास नाक्यावरही अशाच पद्धतीची कारवाई करण्यात आली आहे. गोव्यातून कर्नाटकात जाणाऱ्या एका लक्झरी प्रवासी बस (KA01-AJ 2561) मधून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी केली जात होती. ही बस गोव्याहून मंगळूर येथे जात होती. या बसमधून 329 लिटर दारु जप्त करण्यात आली आहे. लक्झरी बसही जप्त करण्यात आली आहे. वाहनासह एकुण मुद्देमालाची किंमत 34 लाख 32 हजार सहाशे 10 रूपये इतकी आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT