Iftar Party Dainik Gomantak
गोवा

वास्कोत पोलिसांनी दिली ‘इफ्तार’ पार्टी

वास्को पोलिस स्थानकात ‘शांती समिती’ स्थापन केली.

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव तालुक्यातील वास्को पोलिस स्थानकातर्फे ‘शांती समिती’ स्थापन करून मुस्लिम बांधवांसाठी ‘इफ्तार’ पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी मुरगाव तालुक्यातील विविध देवस्थान समितीचे सदस्य, मशीद समिती व बिगर सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुरगाव तालुक्याचे पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलिस स्थानकात ‘शांती समिती’ स्थापन केली. श्री रामनवमीदिनी बायणा येथे दोन गटांतील वादामुळे धार्मिक कलह निर्माण झाला होता. यामुळे गृह विभागाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वास्कोसह इतर ठिकाणी धार्मिक कलह निर्माण होऊ नये म्हणून ‘शांती समिती’ स्थापन करण्याचे ठरविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT