Arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: दारूच्या नशेत बायकोवर चाकू हल्ला, स्वातंत्र्यदिनी कुडतरीत घडली घटना

Goa Crime News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी रात्रीच्या वेळेस दारुच्या नशेत असलेल्या पतीकडून पत्नीवर चाकू हल्ला.

Pramod Yadav

कुडतरी: दारुच्या नशेत असणाऱ्या पतीने बायकोवर चाकू हल्ला केल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी कुडतरीत घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी संशयित पतीला अटक केलीय.

याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित पती जेकम फर्नांडिस याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित जेकमने दारुच्या नशेत पत्नीवर चाकू हल्ला केला. किचनमध्ये असणाऱ्या चाकूने त्याने हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे.

या महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्या पोटात जखम झाली असून, गोमेकॉत तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी संशयित पतीला अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT