Crime News Dainik Gomantak
गोवा

Margao: पत्नीवर खुनी हल्ला पती अटकेत

गोमन्तक डिजिटल टीम

घरगुती भांडणातून आपल्या पत्नीवर खुनी हल्ला करणाऱ्या हौसिंग बोर्ड मडगाव येथील अब्दुल रौफ याला फातोर्डा पोलिसांनी (Fatorda Ploice) अटक केली आहे. (Husband held for Murderous attack on wife in Margao)

ही घटना काल रात्री घडली. आरोपीचा आपली पत्नी नसीमा बी हिच्याकडे काही कारणावरून वाद झाला.त्यांनतर पत्नी झोपण्यास गेली असता आरोपीने तिला जड वस्तूने मारहाण करून जखमीं केले. यावेळी त्याच्या मुलाने आरडाओरडा करून लोकांना बोलावून घेतल्यानंतर तिला गंभीर अवस्थेत गोमेकॉ इस्पितळात हलविण्यात आले.

या प्रकरणी मुलानेच पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपीला खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली अशी माहिती फातोर्डा पोलीस निरीक्षक धिरेंद्र नाईक यांनी दिली. आरोपी मूळ कर्नाटक मधील असून कामानिमित्त तो हौसिंग बोर्डमध्ये राहत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT