Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: रेडेघाटी-सत्तरीत 'हिट-अँड-रन'; एकजण जखमी

पोलीस पिकअपचालकाचा शोध घेत आहेत.

Kavya Powar

Hit-And-Run accident at Redeghati-Sattari

राज्यात अपघातांची मालिका सुरू आहे. यामध्ये जखमी आणि मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, सत्तरी येथे हिट-अँड-रन अपघात घडला असून यामध्ये एकजण जखमी झाला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बोलेरो पिकअपची एका मोटारसायकलला जोरदार धडक बसली. यामध्ये मोटारस्वार साईप्रसाद नाईक हे गंभीर जखमी झाले आहेत. नाईक कोपर्डे-सत्तरी येथील रहिवासी आहेत.

दरम्यान, अज्ञात पिकअपचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नाईक यांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस पिकअपचालकाचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुख-वैभवाचा 'राजयोग'! शुक्राच्या पॉवरफुल्ल गोचरमुळे 'या' 3 राशींना तगड फायदा, आता फक्त पैसा अन् पैसाच; गोल्डन पिरीयड सुरु

VIDEO: 10 रुपयांच्या अंड्याला लागली 'इतक्या' हजारांची बोली! इराणमधील युद्धग्रस्तांसाठी लडाखी जनतेचा मदतीचा हात; व्हिडिओ व्हायरल

Horoscope April 2026: 14 एप्रिलनंतर पालटणार 'या' राशीचं नशीब! गुरु आणि सूर्याच्या साथीमुळे कष्टाला मिळणार फळ; उत्पन्नाची दारे होणार खुली

US Israel Iran War: इस्रायल-अमेरिका हल्ल्यात इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू; युद्धविरामाच्या प्रस्तावादरम्यान संघर्षाचा भडका

US Iran War: इराणच्या वाळवंटात स्वतःचीच हाय-टेक विमाने बॉम्बने उडवली, अमेरिकेनं असं का केलं? 'त्या' रात्रीचा थरार व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT