Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्री सावंतांच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान

साखळी मतदारसंघातील वाढत्या टक्केवारीचा फायदा कोणाला?

दैनिक गोमन्तक

देशातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्यातील 40 जागांसाठी आज मतदान पार पडले. राज्यात आज एकाच टप्प्यात मतदान झाले. यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. पहिल्या दोन तासांत म्हणजे सकाळी 9 वाजेपर्यंत गोव्यात 11.04 टक्के मतदान झाले. सकाळी 11 पर्यंत हा आकडा 26.63% पर्यंत वाढला. दुपारी 1 पर्यंत, हा आकडा 44.63% पर्यंत वाढला. तसेच त्याच वेळी, संध्याकाळी 6 पर्यंत, हा आकडा 44.63% पर्यंत वाढला. गोव्यात 5 वाजेपर्यंत 75.29% मतदान पार पडले.

दरम्यान, संपूर्ण राज्यासह देशातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या म्हणजेच साखळी (sankhalim) मतदारसंघात सर्वाधिक 88% मतदान झाले आहे. मतदार नेमका कोणाला संधी देणार हे येत्या 10 मार्चला कळणार आहे. भाजपा (BJP) उमेदवार तथा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना कॉंग्रेस (Congress) उमेदवार धर्मेश सलगानी यांचे तगडे आवाहन आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT