Fraud Dainik Gomantak
गोवा

Helmet Man In Bicholim: डिचोलीत हेल्मेट मॅन व्यापाऱ्यांना घालतोय टोप्या, अनेकांना घातला गंडा

Bicholim Crime News: अशाप्रकारे १० ते १२ जणांना गंडा घातल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

Pramod Yadav

डिचोलीत हेल्मेट मॅनने व्यापाऱ्यांना हैराण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हेल्मेटधारी व्यक्ती व्यापाऱ्याकडून सुट्टे पैसे घेण्याच्या नावाखाली पैसे घेऊन फरार होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. अशाप्रकारे १० ते १२ जणांना गंडा घातल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या हेल्मेटधारी व्यक्तीला अटक करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Record: दोन दिग्गज, एक संघ, दशकांचा काळ! 90 टेस्ट आणि 307 वनडे सामने एकत्र खेळले; पण 'या' बहाद्दरांची जोडी बॅटिंगसाठी कधीच जमली नाही

इशानचा 'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

50 ओव्हरची मॅच, 35 धावा, 10 विकेट्स! वनडे क्रिकेटमधील सर्वात 'लाजिरवाणा' रेकॉर्ड; नेपाळ अन् श्रीलंकेच्या गोलंदाजांनी रचला इतिहास

"Hey, Stupid Trump" लिहून इराणनं डागली क्षेपणास्त्रे, ट्रम्प यांच्या 'अल्टिमेटम'ची उडवली खिल्ली; होर्मुजच्या वादावरुन डिवचलं VIDEO

SCROLL FOR NEXT