Bicholim Rainfal Dainik Gomantak
गोवा

Bicholim Rainfall: डिचोलीत मुसळधार पावसाने नदी तुडुंब; जनजीवन विस्कळीत, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क

Heavy Rainfall In Bicholim: दोन-तीन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी झाली, तर नदीचे पाणी बाहेर पडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: गेल्या चार-पाच दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे डिचोलीत जनजीवन विस्कळीत झाले असून, नदी-नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पावसामुळे बहुतांश भागांत जलमय चित्र दिसून येत आहे.

जोरदार पावसामुळे वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून, पुढील दोन-तीन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी झाली, तर नदीचे पाणी बाहेर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा आणि जलस्रोत खाते सज्ज झाले.

नदीने धोक्याची पातळी गाठल्यास पाणी बाहेर सोडण्याची तयारी जलस्रोत खात्याने ठेवली आहे. जोरदार पाऊस पडूनही आज दिवसभर मोठ्या प्रमाणात पडझड झाली नसल्याचे वृत्त आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Srinivas Naik Firing Case: पर्वरी गोळीबारामागे 'सूरज'चा हात? कॅसिनो व्यवसायाशी संबंधित कारणाचा पोलिसांना संशय; तपास निर्णायक टप्प्यात

LPG Subsidy New Rule: 1 ऑक्टोबरपासून मोठा दणका! बायोमेट्रिक आधार नसेल तर बंद होणार एलपीजी सब्सिडी; ग्राहकांसाठी नवा कडक नियम जाहीर

Goa Politics: आघाडीसाठी काँग्रेसची कवाडे खुली; भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्धार, राज्यभर 'गोवा रक्षण यात्रा'

Horoscope 20 Saptember 2026: ग्रहांची महा-युती आणि 12 राशींचा टर्निंग पॉईंट! काहींना धनलाभ तर काहींना धोक्याचा इशारा; आजचा दिवस ठरणार 'गेमचेंजर'

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

SCROLL FOR NEXT