High Court Dainik Gomantak
गोवा

Rape case: महसूल मंत्री बाबूश मोन्‍सेरात यांचा सहभाग असलेल्‍या बलात्‍कारप्रकरणी 17 रोजी सुनावणी

Rape case: महसूल मंत्री बाबूश मोन्‍सेरात यांचा सहभाग असलेल्‍या 2016 च्‍या अल्‍पवयीन मुलीवरील बलात्‍कार प्रकरणात आज दक्षिण गोव्‍याचे खास न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍यासमोर सुनावणी होऊन एका साक्षीदाराची उलट तपासणी संशयिताच्‍या वकिलानी घेतली.

दैनिक गोमन्तक

Rape case: महसूल मंत्री बाबूश मोन्‍सेरात यांचा सहभाग असलेल्‍या 2016 च्‍या अल्‍पवयीन मुलीवरील बलात्‍कार प्रकरणात आज दक्षिण गोव्‍याचे खास न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍यासमोर सुनावणी होऊन एका साक्षीदाराची उलट तपासणी संशयिताच्‍या वकिलानी घेतली.

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 17 जानेवारीला होणार असून त्‍या दिवशी साक्षीसाठी आणखी एका साक्षीदाराला समन्‍स बजावण्‍यात आले आहे. 2016 साली मे महिन्‍यात पणजी महिला पोलीस स्‍थानकात हे प्रकरण नोंद झाले होते.

आमदार असलेले मोन्‍सेरात यांनी एका अल्‍पवयीन मुलीला तिच्‍या आईकडून 50 लाख रुपयाला विकत घेतले आणि नंतर गुंगीचे औषध पाजून तिच्‍यावर बलात्‍कार केला, असा आरोप त्‍यांच्‍यावर ठेवण्‍यात आला आहे. त्‍या मुलीची आई या प्रकरणात सहयोगी आरोपी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT