dead-body 
गोवा

रात्री झोपी गेला सकाळी उठलाच नाही; काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात तरुणाचा मृत्यू

Youth’s Death Mystery: तरुणाचे मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे कारण समोर येईल.

Pramod Yadav

काणकोण: सामाजिक आरोग्य केंद्रात तरुणाचा गूढ मृत्यू झाला आहे. रात्री झोपी गेलेला तरुण सकाळी उठलाच नाही. तरुण काहीच प्रतिक्रिया देत नसल्याने त्याला मृत घोषित करण्यात आले. तरुणाचा मृतदेह शविच्छेदनासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणावर काणकोण आरोग्य केंद्रात उपचार सुरु होते. छत्तीसगडची रहिवासी तरुणाची गर्लफ्रेन्ड त्याच्यासोबत दवाखान्यात होती. तरुण रात्री झोपी गेला, झोप लागल्याचे समजून सर्वांनी त्याच्याकडे दुर्लेक्ष केले.

दरम्यान, सकाळी तरुण काहीच प्रतिक्रिया देत नसल्याने तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनेची दखल घेत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

शवविच्छेदन अहवालानंतर तरुणाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. तरुणाच्या मृत्यूचे कारणाचा शोध आणि इतर तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT