Firing in Mapusa Goa Dainik Gomantak
गोवा

म्हापशात पहाटे गोळीबार; पोलिस तपास सुरू

पोलिसांनी जेम्स डिसोझा सह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

म्हापसा : म्हापसा शहरात पहाटेच्या वेळी सिंडिकेट बँकेजवळ हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. म्हापसा पोलिसांना काही शेल सुद्धा सापडले आहेत. पोलिसांनी जेम्स डिसोझा सह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. म्हापसा पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Flyover: पर्वरीकरांसाठी आनंदाची बातमी! उड्डाणपूल गणेश चतुर्थीपूर्वीच पूर्ण होणार, डांबरीकरणास प्रारंभ; मंत्री कामतांची मोठी माहिती

मैदानावर काळाचा घाला! 'रुईशा'चा हॉकीचा सराव ठरला अखेरचा, डोक्याला चेंडू लागून 14 वर्षीय खेळाडूचा मृत्यू; क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Goa Politics: "नव्या चेहऱ्यांना संधी द्या" नितीन नबीन यांचा मुख्यमंत्री आणि दामू नाईकांना मोलाचा सल्ला; आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज

"कर्नाटकला 16 बेटे काय, इंचभर जमीनही देणार नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी ठणकावलं; गोव्याच्या अस्मितेसाठी सरकार आक्रमक

Horoscope 1 May 2026: बुद्ध पौर्णिमेचा दुग्धशर्करा योग! शुक्र-चंद्राची चाल पालटणार 'या' राशींचं नशीब; शुक्रवार ठरणार लक्ष्मीदायक

SCROLL FOR NEXT