National Games Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवरून गोव्यावर टीका करणारी राज्येच आता आमचे कौतुक करताहेत; क्रीडा मंत्री गावडेंची माहिती

मुख्यमंत्र्यांच्या मनात गैरसमज पसरविण्यात आले

Kavya Powar

National Games Goa 2023: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आता संपल्या असल्या तरी त्याच्यावरून होणारे राजकारण अद्याप संपण्याचे नाव घेत नाही. स्पर्धेच्या आयोजनावरून सरकार आणि मंत्री गोविंद गावडे यांना निशाणा बनवण्यात येत आहे. विरोधी पक्षाकडून स्पर्धेच्या आयोजनात घोटाळा झाला असल्याचे अनेक आरोप करण्यात येत आहेत.

याबाबत गावडेंनी आपले रोख मत व्यक्त केले आहे.

गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करू शकत नाही, अशी अफवा काही राज्ये पसरवत होती. मात्र कठोर परिश्रम आणि समर्पणानंतर गोव्याने राष्ट्रीय खेळांचे आयोजन केले. आता तीच राज्ये ऑलिम्पिक किंवा आशियाई खेळांसारखे क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल गोव्याचे कौतुक करत आहेत, अशी माहिती गोविंद गावडे यांनी दिली.

गावडे पुढे म्हणाले की, क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात मुख्यमंत्र्यांचा मला पूर्ण पाठिंबा होता. पण काही जणांकडून मुख्यमंत्र्यांच्या मनात गैरसमज पसरविण्यात आले, जेणेकरुन मला त्यांचा पाठिंबा न मिळो. मात्र माझ्यावर मुख्यमंत्र्यांनी पूर्ण विश्वास ठेवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT