government primary school punarvasanSal Savitribai Phule Jayanti Celebrating Dainik Gomantak
गोवा

Sal News : साळ येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Sal News : यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक धाकटू पाटील, शिक्षिका स्मिता राऊळ , शिक्षक संकेत नाईक व इतर शिक्षक उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Sal News : साळ, आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सरकारी प्राथमिक विद्यालय - पुनर्वसन साळ येथे नुकतीच साजरी करून नूतन वर्षाचे स्वागत करण्यात आले.

शाळेचे पालक शंकर जाधव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सखोल माहिती त्यांनी मुलांना दिली.

यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक धाकटू पाटील, शिक्षिका स्मिता राऊळ , शिक्षक संकेत नाईक व इतर शिक्षक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: Believe Mumbai Indians! 'हिटमॅन'च्या मुंबई इंडियन्सला अजूनही प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची संधी; 'असा' आहे क्वालिफिकेशनचा फॉर्म्युला

प्रादेशिक ‘गड’ खालसा ! -संपादकीय

खरी कुजबुज: गोव्यावर निवडणूक निकालाचा परिणाम होणार?

Louis Berger Bribery Scam: लुईस बर्जर घोटाळा प्रकरणात कामत, चर्चिल यांना दिलासा; 'पीएमएलए'चा तो आदेश हायकोर्टाकडून रद्द

बंगालमध्ये सत्तापालट! 'मिनी इंडिया'ने का नाकारली दीदींची साथ? भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींच्या पराभवाची 5 मोठी कारणं

SCROLL FOR NEXT