Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

दूधसागर येथे मालवाहू ट्रेन रुळावरुन घसरली, रेल्वे वाहतूक खोळंबली

Konkan Railway: काही दिवसांपूर्वी या मार्गावर दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

Pramod Yadav

सोनावली: दूधसागर येथे मालवाहू ट्रेन रुळावरुन घसरल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. सोनावली येथे मालवाहू ट्रेनचे सोळा डबे रुळावरु घसरल्याने रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. शुक्रवारी (दि. ०९ ऑगस्ट) सकाळी सोनावली दरम्यान ही घटना उघडकीस आली.

मालवाहू ट्रेनचा एक डबा दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Konkan Railway

दूधसागर- सोनावली मार्गावर घडलेल्या या घटनेमुळे मार्गावरील वाहतुकीला फटका बसला आहे. रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, मार्ग पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT