Gomantak Young Inspirators Dainik Gomantak
गोवा

Navratri 2022: 'गोमन्तक यंग इन्स्पिरेटर्स'तर्फे दांडिया कार्यशाळेचे आयोजन!

Goa News: महाविद्यालयातील कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला.

दैनिक गोमन्तक

Gomantak Young Inspirators: गोमन्तक यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे ज्ञानप्रसारक महाविद्यालय आसगाव व शासकीय कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, खांडोळा येथे गरबा-दांडिया कार्यशाळा (Workshop) आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेला गोव्यातील प्रख्यात गरबा नृत्य प्रशिक्षिका करिश्‍मा शिरोडकर, दीपिष्का गांवकर आणि सोनिया नायक यांनी मार्गदर्शन केले. ज्ञानप्रसारक महाविद्यालयात उपप्राचार्य रश्मी राजेंद्र रेडकर, प्रा. सुभाष करमलकर उपस्थित होते, खांडोळा शासकीय महाविद्यालयात प्रा. मॅवीस, प्रा. आसावरी नायक आदी मान्यवर उपस्थित होते.

दोन्ही महाविद्यालयातील कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. अशा विविध प्रकारच्या नृत्य प्रकारांची आणि सण उत्सवांची माहिती देणाऱ्या कार्यशाळा अधिक मोठ्या प्रमाणात होणे गरजेचेआहे.

त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळू शकतो, असे मत प्राचार्य डॉ. पूर्णकला सामंत याप्रसंगी व्यक्त केले. कार्यशाळेच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना गोमन्तक यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे प्रशस्तिपत्र देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT