Godinho inaugurated the ground set up by Goa Sports Authority

 

Dainik Gomantak 

गोवा

गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे उभारण्यात आलेल्या मैदानाचे मंत्री गुदिन्हो यांनी केले उद्घाटन

चिकोळणा बोगमाळो येथे गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे क्रीडा मैदान उभारण्यात येणार आहे. या मैदानाचे भूमीपूजन वाहतुक व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो (Mavin Gudinho) यांच्याहस्ते करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

वास्को : चिकोळणा बोगमाळो येथे गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे क्रीडा मैदान उभारण्यात येणार आहे. या मैदानाचे भूमीपूजन वाहतुक व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो (Mavin Gudinho) यांच्याहस्ते करण्यात आले. बोगमाळो व आजूबाजूच्या परिसरातील युवकांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करण्याचा प्रयत्नकरीत आपण करीत आहे. बोगमाळो मैदान पूर्ण झाल्यावर याचा लाभ युवकांनी घ्यावा असे आवाहन मंत्री गुदिन्हो यांनी केले.

भूमीपूजन प्रसंगी चिकोळणा बोगमाळो पंचायत सरपंच लॉरेन कुन्हा, उपसरपंच संकल्प महाले, पंच अरूण नाईक, लक्ष्मण कवळेकर, मारी मास्कारेन्हास, चिखली कोमुनिदादचे मुखत्यार रेमंड कालो दाबोळी भाजप मंडळाचे अध्यक्ष संदीपसूद, चिखली पंचायतीचे उपसरपंच कमलाप्रसाद यादव, मुरगावचे माजी नगराध्यक्ष क्रितेश गांवकर, लिगोर उपस्थित होते. मोंतेरो, अजय थोरात, मारिओ डिसोजा, ब्रह्मा पवार, काजी रॉड्रिग्स, नितेश नाईक, नेहाल केणी, साई मेस्ता, विशाल मडगावकर, दिशांत परब, आतिश तुळसकर, मारीदा मेस्ता, नविता बोरकर, सिमरन, भंडारी, मेकलीन आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT