Potekar Festival Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Potekar Festival Goa 2023: पोतेकार! गोव्याचा अनोखा मिनी कार्निव्हल, दिवाडी बेटावर उत्साहाचे वातावरण

पणजीतील कार्निव्हल झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून दिवाडी बेटावर पोतेकार उत्सव साजरा केला जातो.

Pramod Yadav

Potekar Festival Goa 2023: गोव्यात सध्या कार्निव्हलची धूम आहे. 18 फेब्रुवारीपासून सुरू झालेला कार्निव्हलचा आज अखेरचा दिवस आहे. राजधानी पणजी येथून सुरू झालेल्या या महोत्सवाची म्हापसा व मोरजी येथे आज सांगता होणार आहे.

दरम्यान, सध्या गोव्यात मिनी कार्निव्हलची देखील चर्चा आहे. पणजीतील कार्निव्हल झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून दिवाडी बेटावर पोतेकार उत्सव साजरा केला जातो. या उत्सव काळात स्थानिक नागरिक वेगवेगळी वेशभूषा करतात. कार्निव्हल पाहण्यासाठी राज्यासह विदेशातील नागरिक आणि पर्यटक भेट देतात.

Potekar festival

दिवाडी बेटावर तीन दिवस हे मिनी कार्निव्हल असते, स्थानिकांनी केलेल्या विविध वेशभूषा अधिक आकर्षक आणि विचित्र प्रकारच्या असतात.

Potekar festival

वेशभूषा करून स्थानिक नागरिक रस्त्यावर फिरतात. पोतेकार उत्सव जुन्या परंपरेनुसार साजरा केला जातो.

Potekar festival

सुरूवातीच्या काळात गावातील ज्येष्ठ नागरिक विविध प्रकारच्या वेशभूषा करून रस्त्यावर यायचे पण, अलिकडे कालांतराने बदल झाला असून, तरून मुले-मुली यात सहभाग घेतात.

Potekar festival

मोठ्या उत्साहात नागरिक या पोतेकार उत्सवात सहभागी होतात. तीन दिवसीय या कार्यक्रमात दिवाडी बेटावर उत्साहाचे वातावरण असते. लहान मुले, युवक आणि युवतीही यामध्ये हामखास भाग घेतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT